Tipiṭaka Vārtā · पालि · मराठी · English
अंक ४७ · १२ एप्रिल २०२५
Sabbe saṅkhārā aniccā
भगवान बुद्धाने सांगितलेले अनित्यतेचे तत्त्व केवळ तात्त्विक नाही. ते आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक क्षणाशी जोडलेले आहे...
Manopubbaṅgamā dhammā, manoseṭṭhā manomayā;
manasā ce paduṭṭhena, bhāsati vā karoti vā,
tato naṃ dukkhamanveti, cakkaṃva vahato padaṃ.
अनुवाद: मन हे सर्व धर्मांचे पूर्वगामी आहे; मन श्रेष्ठ आहे, सर्व मनाने बनलेले आहे. दूषित मनाने जो बोलतो किंवा करतो, त्याला दुःख अनुसरते — जसे गाडीचे चाक बैलाच्या पावलाला.
Majjhima Nikāya
डॉ. सतीश जाधव · ७ एप्रिल
Sattamī & Chaṭṭhī Vibhatti
संपादक मंडळ · ५ एप्रिल
Pañcakkhandhā
प्रा. नागसेन · ३ एप्रिल
दर आठवड्याला नवीन अंक थेट मेलवर मिळवा